प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील :
वावंढळ ग्रामपंचायत कुमार विक्रम गायकवाड भावी सरपंच हे सर्वांचे परिचित असून शेतकरी कामगार पक्ष विभागीय उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत खालापूर चौक परिसरातील सर्वांचे परिचयातील व मनमिलाव स्वभाव दानशूर व्यक्तिमत्व अशी ही व्यक्ती कुमार विक्रम गायकवाड
पंचविसावा वाढदिवस साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमाला उपस्थिती उद्योजक मा श्री विरोधी पक्ष नेता pritam जे एम म्हात्रे उपस्थिती होते तसेच अशोक भाऊ मुंढे मा सरपंच चांभारली तसेच खालापूर तालुक्यातील युवा नेते कु. विक्रम गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना खोपोली शिळफाटा येथील गुरुदत्त ट्रान्सपोर्टचे मालक व उद्योजक योगेश शिंदे, प्रगती ट्रान्सपोर्ट चे संचालक सुनील शिंदे गांधी साहेब, अफसर भाई यांच्यासह कू विक्रम rajedr गायकवाड आई ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक कार्यकर्ते खालापूर तालुका शेतकरी कामगार पक्ष विभागीय उपाध्यक्ष भावी सरपंच वावंढळ
वाढदिवस साजरी करणायचे ठिकाण.....
भिलवले Dam च्या saidla योगेश फार्म येथे वाढ दिवस साजरा करण्यात आला
या वेळी मान्यवर प्रकाश भाऊ हातमोडे द्वारकानाथ गावडे अनिल भाई शिंदे किसन विचारे मधुकर तवले राजेंद्र गावडे धनंजय देशमुख येशवंत भालेकर रमेश दळवी अक्षय ठोंबरे सचिन साळवी दिलीप पवार समीर राणे जनार्दन ठोंबरे[कल्पेश तांबोळी रोहित माळी आकाश डोंगरे उपस्थित होते