प्रेस मीडिया लाईव्ह :
कांदिवली (पूर्व), 18 एप्रिल 2024:
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कांदिवली पूर्व विधानसभा वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते अजय ठाकूर प्रस्तुत सुपर मेलडी ऑर्केस्ट्रा यांचा शिव-भिम गीतांचा भावस्पर्शी कार्यक्रम, ज्याने उपस्थित नागरिकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे आयोजन कांदिवली पूर्व तालुकाध्यक्ष हरिभाऊ कोंडे आणि तालुका कार्यकारिणी यांनी केले. दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून प्रमुख मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले.
प्रमुख उपस्थित मान्यवर:
गौतमभाऊ सोनवणे – महाराष्ट्र राज्य सरचिटणीस
हरिहरजी यादव – महाराष्ट्र सचिव
रमेशजी गायकवाड – उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष
निशाताई मोदी – उत्तर मुंबई जिल्हा महिला अध्यक्षा
रमेश गौड – मुंबई सचिव
मुंबई प्रदेश उपाध्यक्ष - मधुकर भोरे, बी.टी. जाधव, सर्जेराव शिरसाट, सूर्यकांत बानाटे, शहाजी सावंत, भगवान धनराज, गुरु खैरनार, सिद्धार्थ सारगे – प्रदेश पदाधिकारी चंद्रकांत पवार – जिल्हा उपाध्यक्ष भाषणांद्वारे सर्व मान्यवरांनी तालुक्यातील कार्यपद्धतीचे कौतुक करत आगामी महानगरपालिका निवडणुकीत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य करणारे:
प्रवीण भोरे – तालुका सरचिटणीस
भारती माने – महिला तालुका अध्यक्षा
तालुका उपाध्यक्ष - राजेंद्र सोहनी, शाहू काळे, अशोक धनराज, अर्जून शेलार, विनोद गायकवाड,प्रविण भंडारी, तालुका संघटक अभय मोरे, तालुका सचिव सूर्यकांत कीर्तिकुड़ाव, नितीन भगवते, गौतम चंदनशिवे, अमृत माने, संतोष पोतराजे,
महिला कार्यकर्त्या – कांताताई मगरे, पुष्पाताई शिर्के, कल्पना कांबळे, मोरे ताई
स्थानिक वार्ड स्तरावरील मोलाचे योगदान:
Er. शिवराज हरिभाऊ कोंडे – वॉर्ड 28 अध्यक्ष
राजू सोनवणे – वॉर्ड 29 अध्यक्ष
ऍड. निलेश यादव – वॉर्ड 45 अध्यक्ष
संतोष पाचपोर – वॉर्ड 29 सचिव
बुद्धभूषण गवई, राजा पुजारी, कृष्णा इगवे, रावस गवई, गणेश कोंडे, विश्वनाथ हादवे, हरि जयस्वार, सुरेश साखरे, चंदन मिश्रा, प्रकाश इगवे आणि संपूर्ण तालुका कार्यकारिणी यांचे विशेष योगदान लाभले. हा कार्यक्रम सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत प्रेरणादायी ठरला. अशा उपक्रमांमधून समाजात शिव-भीम विचारांचा जागर होत असून, सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरत आहे.
या सुंदर सोहळ्याचं सूत्रसंचालन आकाशवाणी निवेदिका पुर्णिमा शिंदे यांनी खुमाादारशैलीत केले.