प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - टिंबर मार्केट परिसरातील ग्ंजीमाळ येथे रहात असलेला सोमनाथ प्रणित कांबळे (वय 19) याला तेथील काही तरुणांनी त्याच्या मानेवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी करून पळून गेले.चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सोमनाथ याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हा प्रकार रविवार (दि.6 एप्रिल ) रोजी पाचच्या सुमारास जयसिंग तरुण मंडळा जवळ घडला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
Tags
कोल्हापूर