प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कंळबा कारागृहात खूनाच्या गुन्हयांतील कैदी विनोद रामचंद्र कांबळे (वय 40.रा.येवती,कराड) हा 2019 पासून कंळबा कारागृहात बंदिस्त आहे.हा शनिवार (दि.05 एप्रिल ) रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास बऱ्यक नं.4 येथे जिन्यावरुन खाली येत असताना अचानक उडी मारून खाली पडून जखमी झाल्याने त्याला कंळबा कारागृहातील पोलिसांनी उपचारासाठी कंळबा कारागृहात असलेल्या रुग्णालयात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचार चालू असताना दुपारच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस ठाण्यात झाली आहे.
Tags
कोल्हापूर