प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. जगतप्रकाश नड्डा जी, मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात दि 26 एप्रिल व 27 एप्रिल रोजी'गांव / वस्ती संपर्क अभियान' स्वछता अभियान संपन्न झाले
भारतीय जनता पार्टी संघटन पर्व गाव बस्ती अभियान अंतर्गत इचलकरंजी भाजपा वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले इचलकरंजी शिवतीर्थ बस स्थानक परिसरात स्वच्छता अभियान करण्यात आले .
भाजपा बुथ प्रमुख,पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्वच्छता अभियान मध्ये भाग घेतला तसेच भाजपा प्रदेशउपाध्यक्ष श्री.सुरेशराव हाळवणकर,मा.आ.प्रकाशअण्णा आवाडे,आमदार राहुल आवाडे,भाजपा शहरध्यक्ष पै.अमृत मामा भोसले,वस्त्रउद्योग महामंडळचे अध्यक्ष अशोक स्वामी,शशिकांत मोहिते, बाळासाहेब माने,बाळासाहेब कलागते, उमाकांत दाभोळे, मारुती पाथरवट,जहागीर पटेकरी,किसन शिंदे,धोंडीराम जावळे,श्रीरंग खवरे,राजू बोन्द्रे, बंडू मुळीक,अश्विनीताई कुबडगे,निता भोसले योगिता दाभोळे,सौ सुर्वे,नामदेव सातपुते,हेमंत वरुटे,नितेश पोवार,वृषभ जैन,दीपक राशीनकर,महेश पाटील, सचिन पावळे,सनी ओऊळकर, अमित जावळे,राजेंद्र बचाटे,नीता भोसले आणि मोठ्या प्रमाणात भाजपा पदाधिकारी, महिला पदाधिकारी उपस्थित होते.