प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रतिनिधी : सुनील पाटील
सापळा अधिकारी- पोलीस निरीक्षक संतोष भिसे ला.प्र. वि रायगड . तलाठी सुरज मोहनलाल पुरोहित तसेच भगवान तेजराम मोरे मंडळ अधिकारी यांना तीन हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले आरोपी लोकसेवक 1) सुरज मोहनलाल पुरोहित-ग्राम महसूल अधिकारी(तलाठी), सजा- नाते-वरंडोली, महाड (वर्ग 3)२) भगवान तेजराव मोरे -मंडळ अधिकारी मांगरूळ,अतिरीक्त कार्यभार नाते-वरंडोली, महाड (वर्ग 3)
तक्रार प्राप्त दिनांक - 24/03/2025 लाचेची मागणी पडताळणी-दिनांक 25/03/2025 व दि. 04/04/2025 सापळा दिनांक 04/04/2025
लाचेची मागणी रक्कम तक्रारीनुसार3,000/-रुपये
लाच स्वीकृती व हस्तगत रक्कम 3,000/- रुपये
लाचेचे कारण
तक्रारदार यांची पत्नी यांनी मौजे वरंडोली ता. महाड येथे खरेदी केलेल्या मालमतेची नोंद सात बारा उताऱ्यावर घेण्याकरीता आलोंसे क्र.१. व आलोंसे क्र २. यांनी तक्रारदार यांचेकडे रक्कम रुपये 3000/- लाचेची मागणी केली असल्या बाबत तक्रार दिनांक 24/03/2025 रोजी रायगड ला.प्र.विभाग येथे प्राप्त झाली.
प्राप्त तक्रारीनुसार दि. 25/03/2025 व दि. 04/04/2025 रोजी शासकीय पंचा समक्ष पडताळणी करण्यात आली असता आलोंसे क्र.1 व आलोंसे क्र 2 यांनी रक्कम रुपये 3000/- लाचेची मागणी करून आलोंसे क्र.1 यांनी लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
त्याप्रमाणे दिनांक 04/04/2025 रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाईदरम्यान नमूद आलोंसे क्र.1 यांनी रक्कम रुपये 3000/- लाचेची रक्कम स्वीकारले नंतर रंगेहात पकडण्यात आले असून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 (सुधारित 2018) अन्वये गुन्हा दाखल करण्याची पुढील कार्यवाही महाड शहर पोलिस ठाणे. जि. रायगड येथे सुरू आहे
सापळा अधिकारी-
पोलीस निरीक्षक संतोष भिसे ला.प्र. वि रायगड .
सापळा पथक
1) पोलीस निरीक्षक संतोष भिसे ला.प्र. वि रायगड
2 ) पोलीस निरीक्षक निशांत धनवडे ला.प्र. वि रायगड
3) पोहवा/२२७१ आटपाडकर
4) पोहवा/१३२१ पाटील
सापळा पथक मदत
1) शशिकांत पाडावे ,
पोलिस उप अधीक्षक, एसीबी, रायगड
2) स . फॊ . जाधव
3) पोहवा/२१८० पाटील
मार्गदर्शन अधिकारी
*मा.श्री. शिवराज पाटील सो ,
पोलिस अधीक्षक,
एसीबी, ठाणे परिक्षेत्र
मा. श्री. संजय गोविलकर सो,
अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी,
ठाणे परिक्षेत्र.
मा. श्री.सुहास शिंदे सो,
अप्पर पोलीस अधीक्षक
एसीबी ठाणे परिक्षेत्र*
अँन्टी करप्शन ब्युरो, रायगड
टोल फ्रि क्रं. १०६४