रायगड जिल्हा अलिबाग गुन्हे शाखा यांच्या पथकाने ट्रांसफार्मर मधील तांब्याचे कॉइल व गुन्ह्यात वापरलेले व्हॅगनार कार व इतर साहित्य असा मुद्देमाल गुन्ह्यात जप्त

 

प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

खालापूर पोलीस ठाणे  हद्दीत  सहाय्यक फौजदार श्री राजेश पाटील यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून  तपास करून आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेतले

दि.25/3/2025 रोजी  खालापूर पोलीस ठाणे गुन्हा 

रजिस्टर नंबर - 102/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303( 2)  324 ( 4) 3 ( 5 )प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

ठिकाण

मौजे -  कलोते  बोहो फॉर्महाऊस केअर टिकर ता. खालापूर  जि. रायगड

आरोपी - 

1) आशिष अशोक यादव वय - 25  

2 ) शशिकांत  सतीराम  राजभर वय - 32 

3 ) विकी भानू गौतम वय - 26 वर्ष 

सर्व रा.संजना स्क्रॅप , सावली बारच्या जवळ  , खेरणे MIDC तुर्भे  एअरटेल कंपनी समोर  नवी मुंबई .

जप्त मुद्देमाल

1)  5,53,300/- रु. किमतीचे ट्रांसफार्मर मधील तांब्याचे कॉइल व गुन्ह्यात वापरलेले व्हॅगनार कार व इतर साहित्य असा मुद्देमाल गुन्ह्यात जप्त केला आहे

    ---------- 

एकूण -5,53,300/- रुपये

-------------

कारवाई अधिकारी /अंमलदार 

पो. स. ई. लिंगप्पा सरगर

सहा. फौजदार राजेश पाटील,संदीप पाटील ,, पो. हवा/ यशवंत झेमसे, सुधिर मोरे , रविंद्र  मुंडे ,प्रतिक सावंत,राकेश म्हात्रे ,अक्षय पाटील... असे खालापूर पोलीस ठाणे  हद्दीत  सहाय्यक फौजदार श्री राजेश पाटील यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून  तपास करून आरोपी व मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन ताब्यात घेतले असून . सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनाखाली पो. ह . राकेश म्हात्रे करीत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post