कष्टकरी कामगारांच्या व दिव्यागाच्या न्याय हक्कासाठी लढा उभा करणार ---- फिरोज मुल्ला (सर )मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य

 रिपाई (सचिन खरात गट )पक्षाची कामगार आघाडी व दिव्याग आघाडी पदाधिकारी निवड 




प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(सचिन खरात गट )या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सचिनभाऊ खरात यांच्या आदेशानुसार कोल्हापूर कामगार आघाडी व दिव्याग आघाडीच्या पदाधिकाऱ्याची निवड मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य फिरोज मुल्ला (सर )व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कांबळे यांच्या हस्ते नियुक्ती खालील प्रमाणे करण्यात आल्या 

दिव्याग आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष त्रिबकं दातार,कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष मा. तानाजी शिंदे, उपाध्यक्ष मा. दिलीप कुदळे, सेक्रेटरी मा. दगडू कांबळे,खजिनदार दिनकर थोरात, यावेळी पुणे जिल्हा युवक अध्यक्ष राहुल घोडके अल्पसंख्यांक पुणे शहर अध्यक्ष हकीकभाई शेख, संदीपभाऊ शेंडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post