प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे (कोथरूड )..रोजा इफ्तार कार्यक्रम महाराष्ट्र गांधी भवनच्या वतीने डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता जेष्ठ विचारवंत मा. विशंभर चौधरी, काँग्रेस नेते मा. मोहनदादा जोशी, मा. अभय छाजेड, मा.फिरोज मुल्ला (सर )मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य रिपाई (सचिन खरात गट )जेष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, युनूसभाई तांबटकर, मुक्तार माणियार,चांदभाई बलबट्टी हाफिज शेख आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनवर राजन यांनी केले कार्यक्रमामध्ये हिंदू मुस्लिम ऐकताचा व सर्वधर्म समभाव संदेश देण्यात आला सर्व हिंदू बांधवानी मुस्लिम बांधवांना खजूरचा घास भरवत रोजा सोडण्यात आला सर्व मान्यवरांनी आप आपली मानवतावादी मते जनते समोर मंडली मुस्लिम महिला पुरुष व हिंदू महिला पुरुष सर्व जाती धर्मातील लोक बहुसंख्येने उपस्थित झाले होते