प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणारा पंचगंगा जॅकवेल परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट येत होते तेथूनच पलीकडच्या रस्त्यावरून महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ अध्यक्ष वरद विनायक भक्त मंदिर चे अध्यक्ष अशोक स्वामी नदी पलीकडे आपल्या कामानिमित्त गाडीतून प्रवास करत असताना त्यांच्या हि बाब लक्षात आले त्यांनी ताबडतोब गाडी मागे वळून जॅकवेल परिसरात परिसरात आले व मंदिर मंडळातील कर्मचारी सोबत जॅकवेल परिसरात झाडांना लागलेल्या आगेवर पाणीचा मारा करत आग तात्पुरती स्वरूपात विझवली व संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली अग्निशामक बम बोलवून आग आटोक्यात आणली पुढील मोठा अनर्थ टळला