इंडीयन पोलीस मित्र व तनिष्का व्यासपिठ यांच्या सुज्ञ उपक्रमातून पंचगंगा घाट स्वच्छता अभियान पार पडले

 आपण स्वतः आपला परिसर प्रत्येकानी स्वच्छ ठेवला तर अशी मोहीम राबवयला लागणार नाही : प्रा सौ. प्रमोदिनी माने 


प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रा.सौ. प्रमोदिनी माने :

कोडोली : इंडीयन पोलीस मित्र व तनिष्का व्यासपिठ यांच्या सुज्ञ उपक्रमातून पंचगंगा घाट स्वच्छता अभियान पार पडले इंडीयन पोलीस मित्र व तनिष्का व्यासपीठ यांना मोठया प्रमाणात उपस्थिती होते .


 पोलीस मित्र डॉ शेटे लहू कांबळे , बाजीराव पाटील , पांगे सर तनिष्का व्यासपीठ प्रा प्रमोदिनी माने मॅडम कस्तुरी निकम , अनिता पाटील , उश्लेषा पाटील माधवी लाड भरपूर महिलांची उपस्थिती होती स्वच्छता पार पडल्यानंतर उपस्थितीनी मनोगत व्यक्त करताना प्रा माने मॅडम यांनी प्रतिपादन केल आपण स्वतः आपला परिसर प्रत्येकानी स्वच्छ ठेवला तर अशी मोहीम राबवयला लागणार नाही नाही नुकताच पार पडलेल्या कुंभमेळ्यात गंगा स्थान करनारे भाविक बघीतले व आपल्या पंचगंगा घाटाची अवस्था बघीतली तर मनाला चटका लागणारी होती कचरा देवाचे फोटो छिन्न विच्छीन अवस्थेत देवाच्या मुर्ती मद्य शौकीन लोकानी शंभो महादेवाचा पिंढीजवळ मद्याच्या रिकाम्या बॉटल टाकल्या होत्या संस्कृतीची व पंरपरेची विटबंना करतो सर्वांना अहवान केल प्रयाग काशीला तर जाऊया पण आपल्या जवळच्या मातेला स्वच्छ करूया नगरपालिका कर्मचारांनी सर्वाचे कौतुक केले आभार मानले

Post a Comment

Previous Post Next Post