प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- भोसलेवाडी परिसरातील महादेव मंदीर येथे रहात असलेल्या किरण कृष्णात कणसे (वय 47) यांनी गुरुवार (दि.06) रोजी दुपारी दोनच्या सुमारास रहात असलेल्या घरातील लाकडी तुळईला बेडशीटने गळ्यात गळफास लावून घेतल्याने नातेवाईकांनी त्यांच्या गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. त्यांच्या पश्च्यात एक मुलगा आणि मुलगी आहे.
Tags
कोल्हापूर