प्रेस मीडिया लाईव्ह :
डोळ्यासमोरच चित्र एवढं भयानक आहे.बोलावं की नाही. अशी दहशत भाजप महाआघाडी यांनी करून ठेवलेली आहे. मी प्रत्येक वेळेस सरकारी सिस्टीमच्या विरोधात. बोलतो बोलण्याचा प्रयत्न करतो.
माझ्या निवेदनावरती माझ्या पत्रांवरती माननीय पिंपरी चिंचवड शहर आयुक्त साहेब देखील दखल घ्यायला घाबरतात त्याचं कारण भाजपच्या दावणीला बांधलेले आयुक्त. हे सर्व सामान्य जनतेची राहिलेले नाहीत. त्यांच्याकडे फक्त बिल्डर लॉबी, जमिनीचे व्यवहार. पिंपरी चिंचवड शहरातून चालणाऱ्या अधिकृत बांधकाम 40 ते 50% हे शहरातील नामांकित पुढारी लोकांची आहेत. पण त्यांच्यात दम नाही त्यांच्यावरती कारवाई करण्याची. फक्त गोरगरीब व्यावसायिक सर्वसामान्य जनता यांना त्रास देण्याचे काम या दावणीला बांधल्या आयुक्तच आहे.
सर्वसामान्य जनतेच्या हिताचे आयुक्त साहेबांनी या प्रशासक काळामध्ये कोणते ही हिताची निर्णय घेतलेले नाहीत. किंवा निर्णयाबद्दल बैठकी झाल्या नाहीत. हा आयुक्तांवरती माझा आरोप आहे.
आता तुम्हीच सांगा पत्रकार बंधूंनो. अशा गोष्टी बोलून सांगून माझा आवाज वरच्या सिस्टीम पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार का? जर करणार असाल तर लेख माझे पण छापा आणि त्या सिस्टीमला जागं करा त्या सिस्टीम चा उपयोग गोरगरीब जनतेसाठी होऊ द्या ुढार्यांच्या सेवेसाठी नाही.
:
आपला
शांताराम गणेश खुडे
उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य
भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य,