जागतीक किर्तीचे ज्येष्ट विचारवंत आचार्य रतनलाल सोनाग्रा यांची प्रमुख उपस्थिती
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे दि. 09 प्रेबुवारी : स्वराज्य क्रांती सेना पँथर आर्मी संघटनेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक पुणे येथे पँथर आर्मी चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस आठवले यांच्या अध्यक्षते खाली व जागतीक किर्तीचे विचारवंत आचार्य रतनलाल सोनाग्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनचे मुख्य संघटक लक्ष्मीकांत कुंबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे .
रविवार 09 फ्रेबुवारी रोजी दुपारी1.00 वाजता श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक येथे समाजातील गुणवंतांचा गौरव व राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे . कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार ज्येष्ट पत्रकार उमेश जामसंडेकर आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून रमामाई भिमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक पुणे चे मुख्य समन्वयक विठ्ठल गाकवाड , डॉ विक्रम शिंगाडे व ब्रम्हाकुमारी सुनंदादिदी हे उपस्थित राहणार आहेत .
यावेळी ज्योती शिवाजी खिलारे , डॉ . अमित नवनाथ शिंदे ( वाई ) कु अक्षरा राजू वाठोरे (यवतमाळ ) डॉ . रिता मदनलाल शेटीया , डॉ शितल सुरेश परदेशी , कै बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेडकिहाळ बेळगांव , नामदेव चौगुले , प्रदिप आण्णा शिरोटे सांगली , सौ रुपाली दिनेश धाडवे नगरसेविका पुणे मनपा , ॲड . रविंद्र चंद्रकांत गायकवाड, निलम शरदचंद्र पंडीत , लताताई दयाराम राजगुरू , संविधान प्रचार - संदीप बर्वे , भगवान धेंडे ( कवी गायक व लेखक ) शरद सनस पवार (संपादक वंचित परिर्वतन ) सौ गीता नितीन जाधव (पालघर ) ,विठ्ल दादा गायकवाड , सौ सुरेखा सखाराम कोकरे ( पालघर ) , दिनकर विष्णु काकडे (मिरज) सुनिल परमेश्वर कुंबळे , कमल उत्तम सोनजे , संजीवनी सुनिल आगलावे , ॲड सुरेखा कालीचरण पाटोळे , डॉ . राणी खेडीकर , संतोष बबन जगंम (पगकार दै सकाळ पुरंदर ) प्रविन सोपान नवले (पत्रकार दैनिक प्रभात पुणे ) , संजय (नाना ) केशव काटे (माजी नगरसेवक पुणे ) सारिका सुजित अगज्ञान , श्याम बसप्पा ठाणेदार दौंड , सौ शारदा चरणदास कोलटेके (दर्यापुर अमरावती ) डॉ प्रशांत महादेव पाटील (सांगली ) विजय तानाजी पाटील ( तासगांव ) डॉ . त्रिना कनुंगे (मुंबई) डॉ मंगेश शिवलाल बरई ( नाशिक ) डॉ श्रेया प्रभाकर माशाळ (सोलापुर ) प्रा डॉ नागन्नाथ दत्तात्रेय घोरपडे ( सोलापुर ) सौ रोहीणी किरण जोशी , सौ नेहा मिलिंद जोशी , सौ शितल वैभव जाधव , सौ जयमाला सुभाष चव्हाण व ब्रम्हाकुमारी सुनंदा दिदी वरिष्ठ राजयोग शिक्षिक पुणे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून सन्मानीत करण्यात येणार आहे .