त्यागमूर्ती महामाता रमाई भीमराव आंबेडकरांचे स्मारक झालेच पाहिजे.. फिरोज मुल्ला (सर ) मुख्य संघटक महा. राज्य
प्रेस मीडिया लाईव्ह :
फिरोज मुल्ला सर :
पिपंरी चिंचवड शहर... रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट )पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सचिनभाऊ खरात यांच्या आदेशानुसार आंदोलनाला जाहीर पाठींब्याचे पत्र देण्यात आले
त्यागमूर्ती महामाता रमाई भीमराव आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्यासाठी गेली 38 दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे आंदोलन कर्ते मा.राजेंद्र साळवे सचिव वंचीत बहुजन आघाडी पिपंरी चिंचवड शहर यांच्या नेतृत्वाखाली होत आहे त्या आंदोलनास सर्व स्थरातून पक्ष संघटना कडून पाठींबा मिळत आहे यावेळी रिपाई खरात गटाचे प्रमुख कार्यकर्ते रहीमभाई सय्यद, संदीपभाऊ शेंडगे, नाना भालेराव व आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते