प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापुर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना व सर्व धर्मिय जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शाहु स्मारक भवन कोल्हापुर येथे साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष एस आठवले संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष पँथर आर्मी हे होते .
हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्व्यव दक्ष आमदार डॉ . अशोकराव माने ( बापु) यांचा जाहीर नागरी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना शिवप्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ . राजेंद्रसिंग वालिया उपप्रमुख राष्ट्रीय समिती भ्रष्टाचार विरोधी दंगल नियंत्रण दल (दिल्ली ) प्रसिद्ध विधिज्ञ ॲड . धनजंय पठाडे , उमेश जामसंडेकर राष्ट्रीय सल्लागार पँथर आर्मी , समिर विजापुरे राष्ट्रीय कार्यकारी समिती प्रमुख पँथर आर्मी , परिर्वतन फौडेंशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल कुरणे , सचिन रमेश माने (बापू ) शेतमजुर संघटनेचे नेते सुरेश सासने कबनूर गावच्या सरपंच सौ.सुलोचना संजय कट्टी ,आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बी. के . कांबळे, मच्छिंद्र रुईकर कोल्हापुर जिल्हाप्रमुख पँथर आर्मी . ज्योतीताई झरेकर महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश प्रमुख पँथर आर्मी , तौफिक किल्लेदार महाराष्ट्र प्रदेश प्रमुख अल्पसंख्यांका आघाडी ,लक्ष्मीकांत कुंबळे महाराष्ट्र प्रदेश मुख्य संघटक , विजय आर कांबळे पुणे जिल्हाप्रमुख , मोहम्मद जाफर शेख पुणे जिल्हाप्रमुख अल्पसंख्यांक आघाडी जावेदभाई शेख पुणे शहरप्रमुख आदी उपस्थित होते . अक्षय कदम जिल्हाप्रमुख इचलकरंजी महानगर , प्रशांत कांबळे ' अक्षय कांबळे उप जिल्हाप्रमुख इचलकरंजी महानगर , मुकेश घाटगे उप जिल्हाप्रमुख कोल्हापुर , राजु मोमीन , भैय्यासाहेब धनवडे , वासंती देवकुळे , माधुरी हिरवे ,लता गायकवाड राजू कांबळे, नितेश दिक्षांत आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशवी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले .
स्वागत व प्रास्ताविक मच्छिंद्र रुईकर यांनी केले तर आभार अमोल कुरणे यांनी मानले