कराटे स्पर्धेत विहान कामत याला "रौप्यपदक" कराटे प्रशिक्षणात प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- शोतोकान कराटे डो असोशियशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत 2 फेब्रुवारी 2025 रोजी मापुसा गोवा  येथे झालेल्या कराटे स्पर्धेत विहान राकेश कामत याने रौप्यपदक प्राप्त  करून नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेस त्याच्यासह  आयर्विन ख्रिश्चन इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल च्या मुलांची निवड झाली आहे.या त्याने मिळविलेल्या यशाने त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

    पदक प्राप्त मुले .

*विहान राकेश कामात - रौप्य पदक.

*जोयल शालमोन गायकवाड - कांस्य पदक.

*श्रेयस सचिन कट्टी - कांस्य पदक.

यांना *SHOTOKAN KARATE-DO ASSOCIATION of INDIA* चे *अध्यक्ष मा . रमेश पिसाळ सर, सचिव मा. सुषमा पिसाळ मॅडम, कराटे प्रशिक्षक श्री. वैभव अस्वले सर यांचे मार्गदर्शन मिळाले व  आयर्विन ख्रिश्चन इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वर्ग ,पालक यांचे प्रोत्साहन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post