प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.२० समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व ज्येष्ठ विचारवंत कामगार नेते शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले
यावेळी माजी नगरसेवक अजित मिणेकर यांच्या हस्ते शहीद पानसरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रसाद कुलकर्णी पांडुरंग पिसे ,महेंद्र जाधव ,सौदामिनी कुलकर्णी ,नंदा हालभावी, धोंडीराम शिंगारे ,राजेश नगरकर ,आनंदा जिरगे ,प्रमोद पाटील , मुर्तजा पठाण, राकेश रजपूत, प्रवीण माने यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
इचलकरंजी