प्रबोधिनीत शिवरायांना अभिवादन

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.१९ समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. शिवछत्रपतींच्या प्रतिमेला वृत्तपत्र लेखक महेंद्र जाधव व विनोद जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रसाद कुलकर्णी, पांडुरंग पिसे, दीपक पंडित, बाळासाहेब नरशेट्टी , भिमराव नायकवडी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post