मोठी बातमी :देहूरोड गोळीबार प्रकरणी दोन आरोपी सोलापूर येथून अटक

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

देहूरोड दि. देहुरोड च्या गांधीनगर भागात दिनांक १३ रोजी गोळीबाराची घटना मध्यरात्री घडली होती यात विक्रम गुरुस्वामी रेड्डी याचा मृत्यू झाला होता यामुळे एकच खळबळ उडाली होती.  नंदकिशोर यादव यांच्या घरी भावाच्या मुलीचे वाढदिवस दिवसाचा कार्यक्रम होता आरोपी शाबीर शेख व साईतेजा चितमला यांची नंदकिशोर यांच्या शी किरकोळ वादातून भांडण झाले




 त्यात शाबीर शेख यांनी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या विक्रम गुरूस्वामी रेड्डी यांच्यावर गोळाबार केला त्यात त्याचा मृत्यू झाला तेव्हा पासून हे आरोपी पसार झाले होते याबाबत पोलिसांनी तीन पथके तयार केली होती आता दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे काल मध्यरात्री देहुरोडच्या पोलीसांनी साबीर शेख साईतेजा चितमला उर्फ जाॅन याला सोलापूर येथुन अटक केली आहे तर फैजल शेख हे अद्याप फरार आहे तर रझिया शेख या महिलेला पोलीसांनी पहीलेच अटक केली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देताना देहुरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी माहीती देताना दि

Post a Comment

Previous Post Next Post