प्रेस मीडिया लाईव्ह :
औरंगाबाद- शेख मोहसीनोद्दीन यांची काँग्रेसच्या शहर सचिव पदी नियुक्ती शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख युसुफ यांनी नुकतेच नियुक्तीपत्र दिलेले आहे. शेख मोहसीनोद्दीन हे काँग्रेस पक्षामध्ये विविध सेल विभागात शहर पदावर काम केलेले आहेत.
आज शेख मोहसीनोद्दीन यांची काँग्रेसच्या शहर सचिव पदी नियुक्ती करण्यात आलेले आहे.शहर सचिव पदी नियुक्ती झाल्याने शेख मोहसीन यांनी शेख युसूफ लीडर यांचे आभार मानले आहे.
काँग्रेस पक्षाच्या प्रचार प्रसार मी करणार असून तसेच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी, नागरिकांचां समस्या सोडवण्यासाठी सतत काम करणार असून मला अति आनंद होत आहेत.की, माझी शहर व जिल्हा सचिवपदी नियुक्ती झाल्याने आता जोमाने काम करणार औरंगाबाद शहर ज़िला कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष शेख युसुफ (भैय्या) इद्रीस नवाब खान, मसरुर सोहेल खान, शेख अथर भाई, सागर सालुंके, शेख एजाज़, जावेद खान आदींची प्रमुख उपस्थिती होती.