प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे जयंती निमित्त चर्मकार समाजामध्ये जयंती साजरी करण्यात आली प्रथमता प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्या श्रीमती आक्काताई शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य मोहन शिंदे, रोहिदास तरुण मंडळाचे अध्यक्ष युवराज शिंदे, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वारकरी संप्रदायातील थोर गुरु बाबासाहेब शिंदे यांनी रोहिदास महाराजांचे विषयी कथा सांगितली, यावेळी उपस्थित कुंडलिक शिंदे, अरुण शिंदे, विठ्ठल शिंदे,भरत शिंदे, संदीप शिंदे, राकेश शिंदे, विशाल शिंदे, राजू शिंदे, व इतर चर्मकार समाजातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते
शेवटी कार्यक्रमाचे आभार मंडळाचे उपाध्यक्ष संदीप शिंदे यांनी मांडले