प्रेस मीडिया लाईव्ह :
(भोसरी प्रतिनिधी : अमर धांडे)
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदी मा.संजय ठोंबे यांची निवड संस्थापक अध्यक्ष मा.अॅड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने मा.सुरेश मोहिते सरचिटणीस महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे हस्ते कार्यकारणीचे पत्र देण्यात आले .
यावेळी वंचित बहुजन अघाडी माजी शहर उपाध्यक्ष मा.संतोष जोगदंड शहर सचिव मा.राजेंद्र साळवे मा.दत्ता गायकवाड तसेच संपुर्ण कार्यकारणी पदाधिकारी यावेळी उपस्थीतीत होते.
Tags
भोसरी