प्रेस मीडिया लाईव्ह :
वारणा कोडोलीतील सख्या भाऊ बहिणीचा महाराष्ट्र शासन महावितरा मध्ये असिस्टंट इंजिनिअर पदी निवड झाले आहे त्यांच्या या निवडी बद्दल सर्व स्तरातूनअभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे वैष्णीने भावाचा आर्दश डोळ्यासमोर ठेवून प्रथम प्रयत्नात मोठे यश मिळवले आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे यश मिळविले आहे त्यांच्या हया यशात आई वडील ज्या घरात भाड्याने राहतात ते घरमालक शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.
वारणेवर सत्कार करणे करता विनिता जाधव मामी व मामा , प्रेस मीडिया लाईव्ह च्या संपादिका सौ प्रमोदिनी माने मॅडम त्यांच्या सहकारी सौ अनिता पाटील इ उपस्थीत होते