प्रेस मीडिया लाईव्ह :
यशवंत शिक्षणशास्र महाविद्यालय (बी एड कॉलेज ) , कोडोली माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते - मा डॉ संजय भिमशंकर रत्न पारसी सेवा निवृत्त प्राध्यापक साहित्यक राज्यशास्त्र विभाग , मुंबई विद्यापिठ मुंबई होते तर व्याख्यानाचा विषय - आजन्म नवे शिकावे असा होता
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा डॉ जयंत प्रदीप पाटील (सेक्रटरी , श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ होते तर प्रमुख उपस्थिती - सौ विनिता जयंत पाटील विश्वस्थ श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ हे होते
सदरचा कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतेने पार पडला प्रमुख वक्ते - डॉ संजय भिमशंकर रत्नपारखी आजन्म नवे शिकावे ह्या विषयावर अत्यंत चांगले मार्गदर्शन केले , माजी विद्यार्थी . प्रताप पाटील सर , नामदेव चोपडे, प्रताप पोवर सर . प्रमोदिनी माने मॅडम ( नराटे ) यांनी मनोगत व्यक्त आपले अनुभव कॉलेज च्या जिवनातील जडन घटन व्यक्त केली यानंतर सर्वाचे लाकडे प्राध्यापक कुऱ्हाडे सर यांनी संस्था त्याची सुरवात शिक्षण संस्था व त्या चालिवताना घडलेला संघर्ष सरांनी आपल्या शब्दात व्यक्त केल.
कार्यक्रमाच प्रास्ताविक लोकरे सर तर सुत्रसंचालन स्मीता कळंत्रे मॅडम यांनी केले , पाहुण्याचा परीचय सा , प्राध्यापक मुझावर मॅडम आभार रक्ताडे सरानी मानले.