प्रेस मीडिया लाईव्ह :
वारणा कोडोली :
पुणे येथील पत्रकारिता क्षेत्रातील आघाडीचे वृत्तसंस्था प्रेस मीडिया लाईव्ह चे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांनी वारणा कोडोली येथील प्रा. सौ. प्रमोदिनी माने यांची नुकतीच पश्चिम महाराष्ट्र संपादक पदी निवड केली आहे , त्यांच्या झालेले या निवडून मुळे आज वारणा कोडोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या पन्हाळा तालुका महिला आघाडी सरचिटणीस सौ अनिता पाटील यांनी 50 महिला कार्यकर्त्यांसोबत सौ प्रमोदिनी माने यांचा सत्कार केला. ....
या वेळी सौ अनिता पाटील सरचटणीस भारतीय जनता पार्टी महिला आघाडी पन्हाळा तालुका व विश्वास कार्वेकर समन्वयक - ग्राम रोजगार सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य वलता गायकवाड ,माधुरी हिरवे ,सुभद्रा कोळी .सारिका केसरकर,अश्विनी गावडे,नेहा काईगड .नीलम मगदूम, आशा घोडक अनुजा काईंगडे स्मीता राबाडे , वैशाली किबिले ' नेहा पाटील , प्रियंका कांबळे. वैशाली शिर्क , गिता टोणमारे इत्यादी उपस्थित होत्या अनिता पाटील मॅडम व कार्वेकर सर यांनी सौ प्रमोदिनी माने यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक केले महिला व्यवसायाठी पुणे सारख्या बाजारपेठ प्रेस मीडियाच्या माध्यामाधून मिळणार आहे , पूढील वाट चालीसाठी त्यान शुभेच्छा देण्यात आल्या .
या वेळी सौ अनिता पाटील यांनी महिलांना हळदी कुंकू देऊन वाण दिल अशा प्रकारे सौ प्रमोदिनी माने मॅडमचा कोतुक सोहळा कोडोलीतील महिलांच्या साक्षीने अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला आहे