नागरिकांनी भारतीय संविधान समजून घेणे गरजेचे - शितल यशोधरा

 


प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

भारतीय संविधानाच्या 75 व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 3 जाने.तसेच 12 जाने. राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मोहपाडा  खालापूर जि.रायगड येथे  स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने संविधान सन्मान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक मा.हरेशभाई देखणे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉ. अनुप्रिया खोब्रागडे, मा.शितल यशोधरा, मा.हृदयमानव अशोक यांनी मार्गदर्शन केले .

 तसेच कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष म्हणून संघटनेच्या  राज्य उपाध्यक्ष अँड. रुपाली हरणशिकारे या उपस्थितीत होत्या.

 संविधानामुळे आपल्याला हक्क अधिकार मिळालेले असून नागरिकांना संविधान समजून घेणे फार गरजेचे आहे असे प्रतिपादन यावेळी संविधान संवादक शितल यशोधरा यांनी केले. तर विविध जिल्ह्यांमध्ये भारतीय संविधानाच्या 75 अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने संविधान  सन्मान परिषद आयोजित करून संविधानाबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन करीत असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  हरेशभाई  देखणे यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र भरातून विविध मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. *सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक, पत्रकारिता इ.क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी संविधान योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवव्याख्याते  सागर वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन *स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे कोकण प्रदेश संघटक विजय  हरणशिकारे, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संदीप नामदेव कांबळे व महिला अध्यक्ष खालापूर तालुका सौं.अश्विनी जाधव* यांनी केले होते. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे *मा. श्री. कृष्णा पारंगे (मा. सरपंच,वासंबे ), सौ. कांचनताई पारंगे(मा. सभापती खालापूर ), श्री. अशोकशेठ पारंगे(उद्योजक ), श्री. रघुनाथ कांबळे (अध्यक्ष आंबेडकर भवन रसायनी ), सौ. कमलताई कांबळे, श्री. दीपक कांबळे(ग्रा. पं. सदस्य ), श्री. हसूराम कांबळे, श्री. अशोक पाटील, हे उपस्थित होते.

या सोबत स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे राहुल शेट्टी, तुषार गायकवाड, दिलीप पालवे, आकाश जाधव, संजय हरणशिकारे, विकास शिंदे, विनोद हिवराळे, विशाल उघडे, सोनू काळे, सुनील डबडे, संदीप हरणशिकारे, संदीप कदम,धनेश शिवशरण  इ.उपस्थित होते.

 संविधान योद्धा पुरस्कारार्थी  पुढील प्रमाणे

श्री. दीपक चंद्रकांत कांबळे

श्री. दयानंद गजानन सरवदे 

श्री. सुनील शालिक पाटील 

श्री. आनंद भानुदास पवार 

श्री. शांताराम नथू सोनावळे 

श्री. सचिन गोपिनाथ कांबळे 

श्री. रमेश राघो कांबळे 

श्री. राहुल चंद्रकांत जाधव 

श्री. सुजित जनार्दन सोनावळे 

श्री. योगेश जनार्दन येलवे 

श्री. सुधीर गंगाधर सोनावळे 

श्री. विजय कोंडीलकर 

श्री. आशिष विजय जाधव 

श्री. दिनेश महादशेठ ठाकूर 

श्री. संतोष रमेश केदारे 

श्री. रणजित भालचंद्र नाईक 

सौ. शीतल सूर्यकांत कचरे 

सौ. कमल रघुनाथ कांबळे 

सौ. स्वेताताई संजय कांबळे 

श्री. राजाराम दगडू सोनावणे 

श्री. अजिंक्य अत्याळे 

श्री. गौतम धोंडिबा सोनावणे 

डॉ. मारुफ बशीर 

श्री. प्रकाश विजय कदम 

श्री. गुरुनाथ मारुती भोईर 

श्री. आकाश दिलीप कांबळे

श्री. अरुण गोडघाटे 

झेप प्रतिष्ठान

सौ. सुशिलाताई मच्छिंद्रनाथ मुंढे 

श्री. नितीन गुणाजी मोहिते.

Post a Comment

Previous Post Next Post