शिवसेना पुणे शहराच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे:- पूनवडी ते पुणे प्रवासाच्या जनक, हिंदवी स्वराज्य संकल्पक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री गुरु , राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज ऐतिहासिक लाल महाल पुणे येथे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुणे शहराच्या वतीने पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, युवासेना शहर समन्वयक युवराज पारिख, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, कार्यालयीन सचिव मकरंद पेठकर, युवती सेना जिल्हा समन्वयक निकिता मारटकर,शहर संघटक उमेश वाघ, उत्तम भुजबळ, दिलीप पोमण, विभाग प्रमुख राजेश मोरे, चंदन साळुंके, मुकुंद चव्हाण, नंदू येवले, प्रवीण डोंगरे, रुपेश पवार, अमर मारटकर, संजय वाल्हेकर, नागेश खडके, नितीन रावलेकर, दगडू पारखी, मनोज यादव, बाळासाहेब गरुड, राकेश बोराटे, राहुल शेडगे, संजय गवळी, जुबेर शेख, इम्रान खान, दाजी गुजर, अफाक शेख, उमेश पाटील, अरविंद जैन, बकुळ डाखवे, सोहम जाधव, चिंतामणी मुंगी, वैभव कदम, नीरज नांगरे, सुनील देवळेकर, सचिन साळुंखे, आतिश अनारसे, असीम शेख, करण कुंटे, अक्षय हबीबकर, शेखर मोहिते, हनुमंत दगडे, जुबेर तांबोळी, इम्रान खान, सागर दरवडे , शाम जांभूळकर ,तुषार बोराटे, वैभव बोराटे, सुरेश काबदुले, तुषार मंडलिक, योगेश येनपुरे , तुषार भोकरे, तसेच महिला आघाडीच्या वतीने सुलभा तळेकर,रोहिणी कोल्हाळ , स्वाती  कथलकर, पद्मा सोरटे, गौरी चव्हाण, नमिता चव्हाण , कल्पना कटारे,  वर्षा कांबळे , सुनीता दगडे, विजया मोहिते  , स्वाती पवार, अयोध्या दोइफोडे, जयश्री वैद्य व इतर शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते .

अनंत रामचंद्र घरत 

प्रसिद्धी प्रमुख पुणे शिवसेना .

Post a Comment

Previous Post Next Post