पुणे शहर पोलीस दलातील सहा सहायक पोलीस आयुक्तच्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे शहर पोलीस दलातील सहा सहायक पोलीस आयुक्त (ACP) च्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS) यांनी या बदल्यांचे आदेश जारी करत, तात्पुरत्या नेमणुकीचे कारण स्पष्ट केले आहे.

सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या:

तसेच, 10 सहायक पोलीस निरीक्षक (API) आणि 15 पोलीस उपनिरीक्षक (PSI) यांची त्यांच्याच विनंतीनुसार अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्या प्रशासकीय गरजेतून तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आल्या असून, पोलीस दलाच्या कार्यक्षमता सुधारण्यासाठी या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS) यांनी पुणे शहरातील सहायक पोलीस आयुक्त (ACP) आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Sr. PI) यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदल्या प्रशासकीय गरजेनुसार करण्यात आल्या असून, खालीलप्रमाणे अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post