प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे येथील पत्रकारिता क्षेत्रातील आघाडीची वृत्त संस्था प्रेस मीडिया लाईव्हचा. पाचवा वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा चे आयोजन सांगली येथे करण्यात आले आहे सदरचा कार्येक्रम 20 एप्रिल 2025 रोजी संपन्न होणार आहे.
महाराष्ट्र , कर्नाटक , कोकण येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे , सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, राजकीय, सेवाभावी अशा विविध क्षेत्रातून कार्य करणाऱ्या व्यक्तींनी पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव संपूर्ण नाव, पत्ता, फोटो व फोन नंबर सह तातडीने पाठवावेत प्रस्ताव स्विकरण्याची शेवटची तारीख 25.02.2025 आहे , या नंतर प्रस्ताव स्वीकारण्यात येणार नाहीत असे आव्हान प्रेस मीडिया लाईव्हचे संपादक श्री मेहबूब सर्जेखांन यांनी केले आहे.