प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : भिमा कोरेगांव शौर्य दिना निमित्त एक जानेवारी रोजी विजय स्तंभास मानवंदना देऊन पॅंथर आर्मी दिनदर्शिकेचे प्रकाशन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले , राष्ट्रीय सल्लागार जेष्ठ पत्रकार उमेश जामसंडेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले .
पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र वाघमारे ,
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ज्योतीताई झरेकर ,
महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सतीश भालेराव
महाराष्ट्र प्रदेश संघटक लक्ष्मीकांत कुंबळे
विजयदादा कांबळे पुणे जिल्हाध्यक्ष ,
मोहंमद जाफर शेख पुणे जिल्हा अध्यक्ष ( अल्पसंख्याक आघाडी )
जावेदभाई इमाम शेख कार्यांध्यक्ष पुणे शहर
आतिश सुनील क़टारे (ह्यूमन राइट्स सेल)
कुलदिप बोथ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (ह्यूमन राईट सेल ) कृष्णा गंगाधर पिल्ले
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष
मंहमद औसाब शेख पुणे शहर उपाध्यक्ष
मेहबूब कासम शेख पुणे शहर अध्यक्ष युवा आघाडी
सलमान शेख पुणे कॅन्टोन्मेंट अध्यक्ष ,
स्वप्निल मागाडे उपाध्यक्ष पुणे कॅन्टोन्मेंट
अब्दुलरजाक नदाफ महासचिव पुणे कॅन्टोन्मेंट
रियाजअहमद शेख पुणे शहर सचिव
आदींच्या सह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी विजय स्तंभास मानवंदना दिली . यावेळी पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना दिनदर्शिका चे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले .