प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी चिंचवड : मोहिउद्दिन शेख :
आकुर्डी गावामध्ये मेन रोडवर दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. गळ्यातील चैन ओढणे, रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड करणे असे अनेक गुन्हे सध्या आकुर्डी मेन रोडवर होत आहेत. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील श्री पोमन साहेब आणि श्री बोराडे साहेब यांच्याशी पाठपुरावा करून आकुर्डी गावात सियारा झेरॉक्स समोर मेन रोडवर दोन्ही ठिकाणी कॅमेरे लावून घेतले. यामुळे आकुर्डीतील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल.
बशीर सुतार
संस्थापक - आकुर्डी व्यापारी असोसिएशन
Tags
पिंपरी चिंचवड