प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर प्रतिनिधी :
कोल्हापुर- नानापाटीलनगर येथील अजित शामराव कुंभार (वय 48.रा.श्रीलॉन जवळ सुलोचना पार्क,राधानगरी रोड कोल्हापुर).यांना रहात असलेल्या घरात अचानक चक्कर येऊन खाली पडल्याने त्यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.तेथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी मृत्यु झाला.ही घटना बुधवार(दि.08) रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडली.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत हे रयत शिक्षण संस्था ,शाहू कॉलेज सदरबाजार .येथे शिक्षक होते.त्यांच्या पश्च्यात पत्नी आणि दोन मुली आहेत.
Tags
निधन वार्ता