प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - सीपीआर रुग्णालयातील अपघात विभागाची दुरुस्ती होणार असल्याने येथील अपघात विभाग तात्पुरता गोदावरी इमारतीत सोमवार (दि.27) पासून स्थलांतर होणार होणार आहे.त्याच प्रमाणे केसपेपरचा नोंदणी विभाग वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाजवळ असलेल्या दगडी इमारतीत स्थलांतर होणार असल्याचे सीपीआर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शिशिर मिरगुंडे यांनी माहिती दिली.
Tags
कोल्हापूर