एसटी महामंडळाने केलेल्या तिकीट दरवाढ विरोधात इचलकरंजी उद्धव ठाकरे गट शिवसेना यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले .


प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी : एसटी महामंडळाने भरमसाठ तिकिट दर वाढ केल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे कंबरडे मोडले आहे याच्या निषेधार्थ इचलकरंजी उद्धव ठाकरे गट शिवसेना यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले .

शहापूर येथे बस आगार जवळ सर्व पदाधिकारी शिवसेना यांनी शासनाचा गीतकार असो आणि निषेध व्यक्त केला

Post a Comment

Previous Post Next Post