प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व माजी अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांना समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने तिसऱ्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले. अन्वर पटेल आणि पांडूरंग पिसे यांच्या हस्ते प्रा.एन
डी. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी प्रा.डॉ.एफ एम पटेल ,रामदास कोळी, अजित मिणेकर, सौदामिनी कुलकर्णी, गजानन खेतमर आदीसह अनेकांची उपस्थिती होती
Tags
इचलकरंजी