परक्षणी संविधान विटंबना व सोमनाथ सुर्यवंशी , विजयदादा वाकोडे मुत्य प्रकरणी विविध मागण्यांचे निवेदन पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेने च्या देवेंद्र फडणवीस , कोल्हापुर जिल्हाधिकारी व पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

परक्षणी संविधान विटंबना  व सोमनाथ सुर्यवंशी , विजयदादा वाकोडे मुत्य प्रकरणी विविध मागण्यांचे निवेदन पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेने च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे  देवेंद्र फडणवीस यांना कोल्हापुर जिल्हाधिकारी व पुणे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले . 

या वेळी कोल्हापूर निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले , समिर विजापुरे राष्ट्रीय कार्यकारी समिती प्रमुख 'सचिन रमेश माने (बाप ) महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष इचलकरंजी महानगर जिल्हाध्यक्ष अक्षय कदम , मुकेशभाई घाटगे  यांनी मागण्यांचे निवेदन दिले तर पुणे निवासी उपजिल्हाधिकारी यांना लक्मीकांत कुंबळे महाराष्ट्र प्रदेश संघटक , विजयदादा  कांबळे पुणे जिल्हाध्यक्ष . , महंमद शेख पुणे जिल्हाध्यक्ष . अल्पसंख्यांक आघाडी यांनी दिले

Post a Comment

Previous Post Next Post