पिंपळाच्या पानांचा काढा प्या, आणि 41 दिवसात ब्लॉकेजेस घालवा !!!

पिंपळाच्या (अश्वत्थ ) पानांचे आयुर्वेदिक उपयोग -



प्रेस मीडिया लाईव्ह :

[ पिंपळाच्या पानामध्ये असे काही गुणधर्म आहेत की त्यामुळे रक्तातील "आम्लता " कमी करते, त्यामुळे आम्लतेवर आधारित "पित्त " व "उष्णता " देखील आपोआप कमी झाल्यामुळे रक्तशुद्धी होऊन सर्व आजार, Auto Immiune Disease देखील बरे होतात ]

पिंपळाचे पान आरोग्यासाठी फार गुणकारी आहे त्याचे खालील आजारामध्ये फायदे आहेत -


1)अर्जुन, दालचिनी व पिंपळाच्या पानांचा काढा 41 दिवस नियमित घेतल्यास हृदयाचे ब्लॉकेजेस नाहिसे होतात.

2) त्वचारोग, खाज कमी करते

3) किडनी विकार

4) गर्भाशयाचे सर्व आजार

5) छातीतील कफ मोकळा करते त्यामुळे खोकला,दमा, निमोनिया, टि. बी सारखे छातीचे आजार दूर होतात.

6) दाह, अल्सर

7) नाकातून रक्त येणे

8) कावीळ

9) अंगात मुरलेला ताप, कडकी

10) हृदयरोग

11) लघवीत इन्फेकशन होणे, लगवीतून रक्त पडणे यावर देखील गुणकारी आहे.

12) वंद्धत्व

13) डोळ्यांचे प्रॉब्लेम्स दूर करते
 

      पिंपळाच्या वृक्षाला अध्यात्मिक शास्त्रामध्ये देखील फार महत्व आहे याचे पंचभाग समिधा म्हणून यज्ञात वापरतात. पिंपळाची विधिवत पूजा केली असता साडेसातीचा त्रास कमी होतो तसेच पितरांना शांती मिळते. वड व पिंपळ पृथ्वीवरील सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे वृक्ष आहेत. म्हणून गौतम बुद्ध देखील पिंपळाच्या झाडाखालीच ध्यान साधना करायचे.


डॉ. ओंकार अशोक निंगनुरे.

कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.

संपर्क -9175723404, 7028612340

Post a Comment

Previous Post Next Post