ऑल इंडिया मुशायरा 27 जनवरी, बीना एज्युकेशनल सोसायटी चिंचवड येथे संपन्न होत आहे



प्रेस मीडिया लाईव्ह :

मोहम्मद शुकरुल्लाह

चिंचवड  : प्रजासत्ताक दिनानिमित्त, राष्ट्रीय एकात्मतेचे अवचित्य साधून, आपल्या पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच जगभर गाजलेल्या शायऱ्यांचा मुशायरा आयोजित करण्यात आला आहे.सदर मुशायऱ्याचे उद्घाटक ना.अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य तसेच पालकमंत्री पुणे जिल्हा) मा. इकबाल खान साहेब (संस्थापक /अध्यक्ष - बीना एज्युकेशनल सोसायटी) तर प्रमुख पाहुणे - मा. अण्णासाहेब बनसोडे (आमदार - पिंपरी विधानसभा) मा. सौ. उमाताई खापरे (आमदार विधान परिषद) मा. शौकत खान साहेब (शालीमार स्टील)

सदरचा  कार्येक्रम -सोमवार दिनांक २७ जानेवारी २०२५ सायंकाळी ठिक ७-३० वा. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागॄह, चिंचवड येथे  संपन्न होत आहे , 




Post a Comment

Previous Post Next Post