प्रेस मीडिया लाईव्ह :
भोसरी प्रतिनिधी :अमर धांडे
आज दिनांक 29/12/2024 रोजी भोसरी येथे संसदेत ग्रहमंत्री अमित शहा यांनी डॉ.बाबासाहेबं आंबेडकर यांचे बद्दल केलेल्या चुकीचे वक्तव्य बद्दल त्याच्या निषेधार्थ जाहीर निषेध मोर्चा संविधानिक मार्गाने काढण्यात आला या निषेध मोर्चा त बुध्द अनुयायी व संविधान मानणाऱ्या सर्व संघटना या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
सभेचे मार्गदर्शन मुकेश भाऊ डोळस तसेच महाराष्ट्र कामगार आघाडी अध्यक्ष पांडू शेठ राठोड , संस्थापक अध्यक्ष रामभाऊ ठोके व प्रीती ताई अमर धांडे (युवा सामाजिक कार्यकर्ता वंचित बहुजन युवा महिला आघाडी
१) राजशेखर(भाऊसाहेब) डोळस(अध्यक्ष-बौध्द समाज विकास महासंघ पिं.चिं.शहर) २) किरण डोळस(महासचिव-बुद्ध विहार ट्रस्ट भोसरी)३) अमोल डोळस( मा.अध्यक्ष-डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती भोसरी)४)हरीष डोळस (मा.सचिव-कॉग्रेस आय पिं.चिं.शहर)५) ऋषिकेश ओव्हाळ(अध्यक्ष-संघर्ष प्रतिष्ठान भोसरी)६) नानाभाऊ डोळस( मा.अध्यक्ष-संविधान प्रतिष्ठान भोसरी)७) मुकेश डोळस(मा.अध्यक्ष-बुध्द विहार ट्रस्ट भोसरी) ८)विजय ओव्हाळ(कार्याध्यक्ष-ऑल इंडिया पॅथर सेना पिं.चि़.शहर आणि अक्षय शिंदे, जितेंद्र डोळस, रामभाऊ टोके, किरण डोळस आदी. मान्यवर उपस्थित होते व मोर्चा संविधानिक मार्गाने पार पडला
या वेळी खालील सर्व संघटना उपस्थित होत्या.
===================
*बुद्ध विहार ट्रस्ट भोसरी*
*त्रिरत्न बुद्ध विहार संघ भोसरी*
*संघर्ष प्रतिष्ठान भोसरी*
*बोद्ध समाज विकास महासंघ पिंपरी चिंचवड*
*धम्म निनाद बुद्ध विहार इंद्रायणीनगर*
*धम्मदूत मैत्री संघ बुद्ध विहार दिघी रोड भोसरी*
*स्वराजली कला क्रीडा मंच भोसरी*
*पंचशील बुद्ध विहार शांतीनगर*
*संविधान प्रतिष्ठान क्रांतीसूर्य नगर दिघी रोड भोसरी*
*विक्रमशिला बुद्ध विहार आळंदी रोड भोसरी*