प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : येथील हिंदी उर्दू साप्ताहिक महाज टाइम्सचे संपादक मा मुनाफ शेख यांनी पत्रकारिता क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल पूना कॉलेज तर्फे त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले...
छायाचित्रात डावे मुनाफ शेख, पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ. इक्बाल शेख आणि उपाध्यक्ष प्राचार्य दि.अमजद शेख.
.
Tags
पुणे