प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी, पुणे (दि. ६ डिसेंबर २०२४) सांगवी येथील रहिवासी व सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी बलभीम रणसिंग (वय ८३) वर्षे यांचे शुक्रवारी (दि.६) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक विवाहित मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. संभाजी रणसिंग हे मूळचे अहिल्यानगर, तालुका कर्जत, अळसुंदे गावचे रहिवासी होते.
सकाळ पिंपरी चिंचवड आवृत्तीचे सहयोगी संपादक जयंत जाधव यांचे ते सासरे होत.
Tags
पिंपरी