प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- मंगळवार पेठेतील संतोष सुरेश देवणे (वय 46 ) या रिक्षा चालकाने मंगळवार (दि.17) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास रहात असलेल्या घरात छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळ्यात गळफास लावून घेतल्याने नातेवाईकांनी त्याच्या गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.त्याच्या पश्च्यात आई ,पत्नी आणि एक मुलगा आहे.त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
Tags
कोल्हापूर