जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बांधकाम व्यावसायिक राजाराम अस्वरे (दादा) यांचे गाडीचे काही अज्ञात समाजकंटकांनी काचा फोडल्या



प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

 देहूरोड दि. :- जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्राणी प्रेमी व बांधकाम व्यावसायिक राजाराम अस्वरे (दादा) यांचे गाडीचे काही अज्ञात समाजकंटकांनी उभे असलेले गाडीचे रात्रीच्या वेळी काच फोडण्यात आल्या. 

 काल आपल्या ओळखीच्या माणसाला गोव्याला जायच्या होते म्हणून ही गाडी राजाराम अस्वले यांनी गाडी घराच्या बाहेर लावली होती, सकाळी उठून बघितले असता गाडीचे मागचे काच काही अज्ञात लोकांनी फोडलेली होती याबाबत राजाराम अस्वले (दादा) यांनी देहूरोड पोलीस ठाणे मध्ये तक्रार नोंदवली आहे . 

देहूरोड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३२४ (२) व ३२४ (६) प्रमाणे अदखलपात्र चा गुन्हा नोंद केलेला आहे राजाराम अस्वरे यांचे गाडीचे काच तोडल्याने परिसरात भीती चे वातावरण निर्माण झाले आहे तसेच पिंपरी चिंचवड सह अनेक ठिकाणी  गाडीतोडफोडीचे सत्र सुरू आहे सामाजिक कार्यकर्ते राजाराम अस्वरे यांचे गाडीचे नुकसान झाल्याने अनेक लोक हळहळ व्यक्त करत आहेत याबाबत देहुरोड पोलीस हे अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post