कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने आघाडीवर

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  : कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने यांनी सातव्या फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. हेमंत रासने यांनी कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यावर जवळपास १२७४० मतांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे हेमंत रासने आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतांना दिसत आहेत.

कसबा

सातवी फेरी हेमंत रासने 12740 मतांनी आघाडीवर

शिवाजीनगर
आठवी फेरी सिद्धार्थ शिरोळे 14429 मतांनी आघाडीवर

कोथरूड विधानसभा चौथी फेरी

चंद्रकांत पाटील 5699
चंद्रकांत मोकाटे 2143
किशोर शिंदे 523
चंद्रकांत पाटील यांचे मताधिक्य 3556
एकूण मताधिक्य आठ हजार 699

पर्वती विधानसभा मतदारसंघ

सहावी फेरी माधुरी मिसाळ 5340
अश्विनी कदम 3614 आबा बागुल 1682
मिसाळ यांचे एकूण मताधिक्य 13 हजार 566

पुणे कॅन्टोन्मेंट सहावी फेरी

रमेश बागवे 1992
सुनील कांबळे १९३८४
निलेश आल्हाट ६५७
कांबळे यांचे एकूण मताधिक्य 292

वडगाव शेरी 6 वी फेरीअखेर

सुनील टिंगरे 5135
बापू पठारे ४ हजार 387
टिंगरे यांचे मताधिक्य 748
टिंगरे यांचे एकूण मताधिक्य 16396

Post a Comment

Previous Post Next Post