प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : कोंढवा येथील मुस्लिम समाज बांधवांनी महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचार रॅलीत सहभागी होत पाठिंबा दर्शवला.समाज बांधवांनी ठिकठिकाणी तुपे यांचा सत्कार केला. प्रत्येक गल्ली व चौकात मुस्लिम बांधवांनी रॅलीचे भव्य स्वागत केले.कोंढव्यातील रॅलीत ज्येष्ठ, महिला भगिनी आणि तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही चेतन तुपे यांच्या रॅलीचे स्वागत केले.
महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ हडपसर विधानसभा मतदारसंघात कोंढवा खुर्द येथे आज ठिकठिकाणी पदयात्रा आणि बाइक रॅलीद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक गफूर पठाण, माजी नगरसेवक रईस सुंडके, माजी नगरसेविका परवीन हाजी फिरोज, हाजी फिरोज शेख, स्वीकृत नगरसेविका हसीना इनामदार, माजी नगरसेविका नंदाताई लोणकर, अन्वर मेमन, आबिद सय्यद, जावेद शेख,अब्दुल बागवान,नजीर मामु, इब्राहिम चाचा, सरवर शेख, ज्योती पाटील, वैशाली हांडे, मुनाफ शेख.
बाबा शेख,आलिम शेख,अन्वर शेख, बाप्पु मुलाणी, राजू आडागळे, इम्तियाज शेख, जावेद पठाण, अजर पठाण, एजाज शेख, ईस्माईल आगवान, मजहर काश्मिरी, सुफियान शेख, जाबिर शेख, ईस्माईल शेख, शाकीर शेख, इरफान शेख, राजू सय्यद, सादिक पानसरे, युनुस खान, लियाकत शेख, रिजवान शेख, सलमान पठाण, अमजद पठाण, सलमान काझी, जाकीर शेख, मुज्जु शेख, राहिल सय्यद, अजीज खान, फैसल शेख,समीर बागवान, अल्ताफ सय्यद, कलीम शेख, लड्डु शेख, जुबेर शेख,आवेज शेख, अरबाज शेख आदी उपस्थित होते .