पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ आघाडीवर



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली आहे. सध्या तिसऱ्या फेरीची आकडेवारी समोर आली आहे.तिसर्‍या फेरीत माधुरी मिसाळ 6 हजारांनी आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्येही त्यांनी आघाडी घेतली होती. सुरुवातीला त्यांनी त्यांनी 1761 मतांची आघाडी घेतली होती.

Post a Comment

Previous Post Next Post