प्राधिकरणाच्या निमित्त, कारण, (नावाखाली) नदी, तलाव, ओढे, व पाण्याची जिवंत स्तोत्रे ईत्यादि नष्ट होण्याच्या मार्गांवर ,


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर : प्राधिकरणाच्या निमित्त, कारण, (नावाखाली) नदी, तलाव, ओढे, व पाण्याची जिवंत स्तोत्रे ईत्यादि नष्ट होण्याच्या मार्गांवर आहेत  आपल्या कोल्हापूरला  तळ्याचे (तलाव चे) शहर म्हणून देखिल ओळखले जाते.पण आपल्याला लाभलेल्या पैराणीक व ऐतिहासिक वैभव असलेले तलाव आपल्या चुकिच्या नियोजनामुळे (धोरणामुळे) इतिहास जमा (नष्ट) होत आहेत. 

याला कारण म्हणजे पाणलोट मधील वसाहति,व्यवसायिक, औद्योगिक, ईत्यादि क्षेत्रातिल सांडपाणी कसलाही विचार न करता,तलावा मधे सोडले जात आहे. याचे ज्वलंत उदा. म्हणजे कळंबा तलाव,ता.करवीर , जि.कोल्हापूर. वरील क्षेत्रातिल सांडपाणी मिसळत असलेमुळे मासे मोठ्या प्रमाणात मरत आहेत. जिवंत व मेलेले मासे खाले मुळे पक्षी मरत आहेत. हे जर थांबले नाहितर याचे काय वाईट परीणाम होतील याचा गांभिर्याणे विचार केला पाहिजे 

Post a Comment

Previous Post Next Post