कमल शंकर मोरे यांचे अल्पशा आजाराने निधन

  

प्रेस मीडिया लाईव्ह : 

सुनील पाटील :

खालापूर तालुक्यातील वावर्ले गावातील सौ. कमल शंकर मोरे यांचे  शुक्रवार दिनांक 01.11.2024 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले ,  त्यांच्या अंत्यात्रेस गावकरी व  नातेवाईक उपस्थितीत  होते . त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे , त्यांचा दशक्रिया विधी रविवारी 10 11 2024 रोजी श्री क्षेत्र उद्धर रामेश्वर येथे होणार आहे, तर उत्तरकार्य विधी बुधवार 13 11 2024 रोजी  त्यांच्या राहत्या घरी वावर्ले येथे होणार आहेत तर ह.भ. प. नामदेव महाराज यांचे सकाळी प्रवचन होईल .

शोकाकुल : श्री. सचिन शंकर मोरे , श्री.विश्वनाथ शंकर मोरे समस्त मोरे परिवार.




Post a Comment

Previous Post Next Post