प्रेस मीडिया लाईव्ह :
पुरंदर मतदारसंघात महायुतीचे विजय शिवतारे 14117 मतांनी आघाडीवर असुन महाविकास आघाडीचे संजय जगताप पिछाडीवर आहेत.तर अजित पवार गटाचे संभाजी झेंडे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे.
Tags
पुरंदर